Duration 6:4

गहू व बाजरीच्या कापण्या | kapnya receipe in marathi

1 725 watched
0
12
Published 29 Oct 2018

#kapanirecipe #gavraanfaral #kapnyarecipeinmarathi #कापणीरेसिपी #आषाढस्पेशलकापण्या #ashadhspecial #kapnyarecipeinmarathi #कापण्यारेसिपी कापण्याच्या पिठासाठी साहित्य : 1 किलो गहू दीड वाटी बाजरी 1 वाटी तांदूळ कापण्या बनविण्यासाठी: 3 वाट्या कापण्याचे पीठ 1 वाटी गूळ 1 चमचा विलायची पूड गरजेनुसार खसखस थोडसं मीठ तळण्यासाठी तेल कृती : ● प्रथम सर्व जिन्नस(गहू, बाजरी, तांदूळ) एकत्र करून ते दळून आणायचे. ● पीठ मळताना त्यामध्ये थोडं मीठ, विलायची पूड घालावी. ● गुळाचं पाणी जस लागेल तस थोडं थोडं करून घालावं. ● पुरीसाठी लागत तस पीठ मळून घ्यावे व 15 ते 20 मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवाव म्हणजे ते भिजेल. ● 20 मिनिटांनंतर पिठाचा छोटा गोळा करावा व त्याची लाटी लाटून घ्यावी. ● लाटी खूप पातळ नाही लाटायची. ● लाटी लाटून झाली की त्याचे ◆ अशा आकाराचे काप करावेत. ● कापण्याचे सर्व काप मंद आचेवर तळावे. दोन प्रकारचे मोदक एकाच वेळी. /watch/Yby18LM01_I01 अनारसे रेसिपी /watch/Mbz12brmiGbm1 अनारसा पीठ कसे बनवायचे /watch/wELnnYCNQYaNn बेसन लाडू /watch/wR_JE72XDiZXJ गॅस न पेटवता बनवा मोदक /watch/g2mIIWgJEFIJI ओल्या नारळाचे लाडू /watch/wwP-qCXfB9qf- ज्वारीची खरपूस भाकरी आणि तुरीच कढण /watch/wnOVRvnl3g-lV मुगाचं मेदग /watch/kJAvfH-wK-iwv वालाच्या शेंगा /watch/k1ZwtRgw2bdww ढोबळी मिरची /watch/sGdvlN2ej0Aev भेंडीची भाजी /watch/04kmQI5a2OPam मटकीची सुक्की भाजी /watch/AeZaRuzdeKKda कोबीची भाजी /watch/ADAFHlROqhWOF लापशी /watch/c8N2ExSkV92k2 शेपूची भाजी /watch/Ez3l6X_UzwSUl तूप कसे बनवायचे /watch/kM6MPvKqM28qM भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा /watch/8LcbqnvkeeZkb ज्वारीच्या लाह्या /watch/Ee5qTnRkJ6Okq मेथीची भाजी /watch/oviugtXsP0csu गुळाचा चहा /watch/w3lz0_cMARmMz बटर चिकन /watch/kUaNFBXxAv_xN गवारीची भाजी /watch/o4QP5vgpbgipP अळूची वडी /watch/sJZ4ItQn3W5n4 भेंडी cut करताना ही trick वापरा /watch/gGuEV9hGGYAGE गूळ शेंगदाण्याचे लाडू /watch/c2sJEDriD_YiJ जवसाची चटणी /watch/0vUT0sfv7ravT किचन टिप्स /watch/sMdIaZ0HpXFHI किचन टिप्स /watch/ITqO5lZRhDkRO किचन टिप्स /watch/Qw1VxIaDtgZDV किचन टिप्स /watch/EyTa9LWZgHeZa शेवचे/कळीचे लाडू /watch/IYeG7Jf0qCn0G

Category

Show more

Comments - 0