Duration 35:31

४५ मिनिटांत कांदा लसूण विरहित संपूर्ण नैवेद्याचं ताट | No Onion Garlic Veg Thali | व्हेज थाली रेसिपी

1 732 588 watched
0
19 K
Published 30 Aug 2019

शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य • १ चमचा साजूक तूप • काजू आणि बदामाचे तुकडे • १/२ कप बारीक, भाजलेली शेवई • १/२ लिटर दूध • ४~५ केशराच्या काड्या (ऐच्छिक) • १/२ कप साखर • २~३ चमचे खवा (ऐच्छिक) • वेलची पूड मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य • २ चमचे तेल • १/२ चमचा जिरं • २~३ तमालपत्र • आलं-मिरचीचा ठेचा • १ चमचा गोड मसाला • १/२ चमचा लाल तिखट • १ चमचा धने पावडर • १/२ चमचा हळद • कढीपत्ता • १ बारीक चिरलेला टोमॅटो (ऐच्छिक) • बारीक चिरलेली तोंडली • १/२ कप मटार • १ कप सुरती कोलम तांदूळ • ३ कप पाणी • चवीनुसार मीठ • चिमूटभर साखर • काजूचे तुकडे • १ चमचा साजूक तूप बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य • १ चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • आलं-हिरवी मिरचीचा ठेचा • कढीपत्ता • १/४ चमचा हळद • २ उकडून, सोलून चिरलेले बटाटे • चवीनुसार मीठ • १ चमचा ओलं खोबरं (ऐच्छिक) • बारीक चिरलेली कोथिंबीर अळूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य • बारीक चिरून शिजवलेली अळूची पाने • भिजवून शिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ • २ चमचे बेसन • १ चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/४ चमचा जिरं • मेथी दाणे • बारीक चिरलेली हिरवी मिरची • १/२ चमचा गोड मसाला • हळद • लाल तिखट • पाणी • चवीनुसार मीठ • १ चमचा चिंच-गुळाचा कोळ Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿ /c/MadhurasRecipeMarathi मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा - Madhura's recipe Masala (Pack of 3) - https://amzn.to/2L6y13i Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - https://amzn.to/3okkjrP Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - https://amzn.to/3hKvRSU Madhurasrecipe Goda Masala - https://amzn.to/3hRjsg6 Flipkart - https://bityl.co/4Ip9 किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा /watch/4eJWqwo_bD9_W #संपूर्णव्हेजथाळी #completeVegThali -------------------------------------------------------------------------------------------- Click for detail Recipe - http://www.madhurasrecipe.com/regional- recipe/marathi-video-recipes Visit Facebook page - https://business.facebook.com/madhurasrecipe For Business inquiries please email us on madhurasrecipe@gmail.com Madhurasrecipe facebook group link - https://www.facebook.com/groups/madhurasrecipe/

Category

Show more

Comments - 2378